I have been provided with very good service from Bimakart with
supportive staff who helped me in getting a policy in very little time.
Ravi Kumar
Pune
धन्यवाद बीमा कार्ट... बीमाकार्ट कंपनीतील कर्मचाऱ्यांनी माझे
इन्शुरन्स वेळेत आणि किफायतशीर दरात करून दिले, त्याबद्दल मनापासून आभार. उत्तम सेवा
दिल्याबद्दल धन्यवाद!!
Neha Solanki
Mumbai
मी Bimakart कडून कार इन्शुरन्स घेतले. त्यांनी मला चांगली पॉलिसी
सुचवली आणि ती कमी वेळात मिळवून दिली. मी खूप आभारी आहे.
Amit Joshi
Kalwan
I had a great experience with Umakant from Bimakart. He
patiently helped me and clearly explained everything despite my busy schedule. Thank
you!
Priya Shinde
Patna
बिमा कार्ट ने मला वेळेवर उत्तम प्लॅन आणि खूप छान सल्ला दिला.
उमेश सर आणि भाविका मोगरे यांचे सहकार्य मनापासून मनापासून आभार.
Nilesh Patil
Nasik
बिमा कार्ट इन्शुरन्स खूप छान सेवा देते. सर्व कमर्शियल
गाड्यांसाठी उत्तम पर्याय आहे. कर्मचारी खूप सहकार्य करतात.