Ravi Kumar
Pune
I have been provided with very gvvd service from Bimakart with supportive staff whv helped me in making policy in very less time span.
Neha Solanki
Mumbai
धन्यवाद बीमा कार्ट... बीमाकार्ट कंपनीतील कर्मचाऱ्यांनी माझे इन्शुरन्स वेळेत आणि किफायतशीर दरात करून दिले, त्याबद्दल मनापासून आभार. उत्तम सेवा दिल्याबद्दल धन्यवाद!!
Amit Joshi
Kalwan
मी Bimakart कडून कार इन्शुरन्स घेतले. त्यांनी मला चांगली पॉलिसी सुचवली आणि ती कमी वेळात मिळवून दिली. मी खूप आभारी आहे.
Priya Shinde
Patna
I had a great experience with Umakant from Bimakart. He patiently helped me and clearly explained everything despite my busy schedule. Thank you!
Nilesh Patil
Nasik
ज्यांना ज्यांना पैशा अभावी टाईमात इन्शुरन्स भरणं शक्य नाही त्यांनी बिमा कार्ट ला जरूर संपर्क करावा, कारण मी स्वतः एक सुखद अनुभव घेतला आहे माझ्या एका मेसेज वर मला त्वरित भाविका मोगरे आणि उमेश सरांचा फोन आला, खुप छान सुंदर इन्शुरन्स प्लॅन माझ्या साठी उपलब्ध करून दिले आणि महत्वाचे म्हणजे आपल्याला काही कळलं नाही तरीही ते खुप आपलेपणाने समजून सांगतात, आता मला इथुन पुढे इन्शुरन्स ची काळजी करायची गरजच नाही कारण बिमा कार्ट, आणि त्यांचे उत्तम कर्मचारी भाविका मोगरे, आणि उमेश सर यांच्या सारखे छान लोकं भेटलेले आहे सर्वांचं खुप धन्यवाद
Sunita Raut
Rourkela
बिमा कार्ट इन्शुरन्स हे खुप छान कार्य करते सर्व कमर्शियल गाड्यांच्या इन्शुरन्स साठी खुप छान अप्रतिम पर्याय आहे आणि तेथील कर्मचारी हि खूप छान सहकार्य करतात तरीही सर्वांना विनंती आहे बिमा कार्ट कडुनच इन्शुरन्स पॉलिसी घ्या